Manoj Jarange Patil Mumbai Live: 54 नाही तर एकूण ५८ लाख नोंदी मिळाल्या ! सगे सोयरे आणि मात्र वंशावळ सुद्धा ग्राह्य धरली जाईल54

नमस्कार मनोज रंगे साहेबांची लाईव्ह सभा सुरू आहे या सभेत आज तिची बोलत आहे ते आपण या लेखात पाहू
आज मुख्यमंत्र्याचं शिष्ट मंडळ जरांगे साहेबांना भेटायला आलं होतं त्या शिष्टमंडळासोबत जरांगे साहेबांची काय चर्चा झाली याबद्दल ते आता नवी मुंबई मधील वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाईव्ह सभा घेत आहेत.

Manoj Jarange Patil Mumbai Live:57 लाख नोंदी सापडल्याचं जाहीर केलेला आहे

या सभेमध्ये जरांगे साहेब काही महत्त्वाचे मुद्दे जे की शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा करून सरकारचा जे निर्णय आहेत किंवा जरांगे साहेबांचे जे मागणी आहेत त्यावर तोडगा निघालेला दिसतोय सो हे सर्व जरांगे साहेब या सभेत उद्देशून सांगत आहे
कालपर्यंत आपल्याला 54 लाख कुणबी नोंदी एकूण महाराष्ट्रात सापडल्या होत्या हे माहीत होतं पण आज शिष्टमंडळाने त्यांना एकूण
कुणबी काढायची कुणबी प्रमाणपत्र काढण्याची प्रोसेस जरांगे साहेब आज सांगत आहेत
एखाद्या परिवारामध्ये वंशावळच्या वंशाच्या अटी आहे त्या शिथिल झालेले आहेत आणि आई मात्र सत्ताक पिता पित्र सत्ता दोन्ही साईटच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं याबद्दल शिष्टमंडळासोबत चर्चा झाली
जर एखाद्या घरी वंशावळीमध्ये किंवा जुन्या रेकॉर्डमध्ये कुणबी नोंद सापडली तर त्या घरातील सर्व सर्व लोकांना अर्ज करावा लागेल तरच कुणबी प्रमाणपत्र मिळेल

तेच जर कोणाची कुणबी नोंद नसेल पण त्यांच्या सगळ्या सोयऱ्या किंवा नातेवाईकांमध्ये कोणाची किंवा कोणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्या सगळ्या सूर्यांनी त्यांच्या नातेवाईकांना शपथ पत्र करून द्यायचा आहे म्हणजे कुणबी परंपरा झाला त्यांनाही घेता येईल
शपथपत्राची वैधता तपासण्याचे काम हे शासनाचे राहील असेही पुढे जरांगे साहेब म्हणाले
आतापर्यंत एकूण 37 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे असं शासनाच्या शिष्टमंडळाने आज सांगितला आहे
आरक्षण वेळेपर्यंत कुठलेही सरकारी भरती करू नये जरांगे पाटलांचा शिष्टमंडळाकडे प्रतिपादन
कोर्ट पिटीशन किंवा मराठा आरक्षण वेळेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के फी माफी मिळावी असेही जरंगे पाटलांचा सरकार शिष्टमंडळाकडे

Manoj Jarange Patil Live Vashi New Mumbai :सभेतील ठळक मुद्दे खालील प्रमाणे

  • आरक्षण पाहिजे असेल तर लढायला शिका जरांगे पाटील
  • आझाद मैदानात जाण्याबाबत चा निर्णय उद्या बारा वाजता घेणार
  • आझाद मैदानाकडे निघालो तर माघारी फिरणार नाही
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment