मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय आहे कि, मुंबईत (Mumbai March) तुम्हाला 3 कोटी (3 crore) मराठ्यांचा आकडा पार करून दाखवू असे जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते असा शंभूराज देसाई वाटतं.
54 Lakh लोकांना सर्वांना लगेच एका आदेशावर प्रमाणपत्र देता येत नाही असे मंत्रि शंभूराज देसाई यांनी म्हटलं फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी म्हटलं.
Manoj Jarange Patil मी मरणाला घाबरणारा नाही
https://mahabuzznews.com/manoj-jarange-patil-mumbai-: Manoj Jarange Patil | ‘मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवूमनोज जरांगे पाटील म्हणाले माझे या सरकार ला एकाच सांगणे आहे कि स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांना तर मनातून लक्ष घालावं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घालावे कारण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठा दिसणार तुम्हाला 26 January ला 3 तीन करोड मराठा आणि फक्त मराठाच दिसणार कारण मराठ्यांनो या आणि इतक्या ताकदीने घराच्या बाहेर पडा, मी आपले लेकरं मोठे व्हावेत मनून घराच्या बाहेर पडून मारायला देखील तयार आहे , कोणाचीही भीती बाळगण्याची काहीही गरज नाही सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडा आणि शक्ती दाखवा या देशाला आणि जगाला वाटलं पाहिजे असली एकजूट कधी बघितली नाही.
शंभूराज देसाई पुढे म्हणाले:- मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार ५४ लाख लोकांना शासकीय आदेश काढून कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते उद्या कोर्टात टिकू शकणार नाही उद्या कोर्टामध्ये तो टिकला नाही तर त्याचा विपरीत परिणाम 54 Lakh लोकांवर होणार आहे नुकसान कोणाचा होईल म्हणून सरकार व्यवस्थित खबरदारी सगळी घेऊन पावलं टाकताय आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनोषणा मुख्यमंत्री साहेब काय तो निर्णय घेतील