Delhi Farmers Protest: मागच्या वर्षी तीन कृषी कायदे रद्द करताना जे काही आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते ते पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
शेती आणि शेतीतील उत्पन्न यासाठी हमीभावाचा कायदा आणि अशा इतर मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्ली चलो नारा दिला, भारत सरकारने तीन कृषी कायदे रद्द करते वेळेस शेतकऱ्यांना काही आश्वासन दिले होते ते सर्व आश्वासन अजून पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी दिल्ली चलो असा नारा दिला आहे आता या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे.
महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटनांनी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्व पिकासाठी हमीभाव आणि कायदा करण्याची मागणी केली आहे आता या मागणीला महाराष्ट्रातील शेतकरी आहे शेतकऱ्यांनाही समावेश होत आहे.
Delhi Farmers Protest:
दिल्ली चलो महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीला जाणार
राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे म्हणले पंजाब आणि हरणाचे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा आहे आणि आपणही लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहोत.
कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत:
डिसेंबर मध्ये राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्यात गांधीचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने महागाई घेतला होता त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते कांद्यासह सोयाबीन कापूस द्राक्ष इतर शेतीमालाला जो भाव मिळतोय त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी अडचणी झाले आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा:
कांदा उत्पादक शेतकरी काही काळापासून तोटा सहन करत आहेत सध्या जो कांद्याला दर मिळतोय त्यातून त्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही अशी भय्या व परिस्थिती आहे केंद्र सरकारने कांद्याला हमीभावाच्या कक्षेत आणावं ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी आहे