Good News लवकरच PMC आणि PCMC जवळ तिसरी महानगर पालिका बनतेय: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिके नंतर आता आणखी एका महापालिकेची चर्चा राजकीय सामाजिक क्षेत्रात सुरू झाली असून तीन नगरपरिषदा मिळून एक स्वतंत्र महापालिका बनवण्यासाठी शासनाने नवीन धोरण आखले आहे
याबद्दल अधिक माहिती अशी की राज्य शासनाचे विभागीय आयुक्त सौरभराव यांच्याकडे शासनाने अहवाल मागवला आहे की आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड जवळील तीन महानगरपालिका मिळून एक महापालिका बनवू शकतो का याच्याबद्दलचा अहवाल शासनाने सौरव राव यांच्याकडे मागवला आहे
यासंदर्भात पुढील माहिती अशी की पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे जिल्हाधिकारी पुणे महानगरपालिका क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या आयुक्त पीसीएमसी आणि पीएमसी जायुक्त आणि चाकण राजगुरुनगर आळंदी नगर परिषदेचे अधिकारीयांना या अहवाल अहवाला बाबतचे आदेश देण्यात आले असून यावर लवकरात लवकर काम करण्याचे सुद्धा सांगितलेले आहे. या तीन नगरपालिका मिळून एक महापालिका बनवू शकतो का असा अहवाल शासनाने मागवला आहे
कोणत्या नगरपालिकांचा होणार समावेश?
(Chakan) चाकण नगरपरिषद (Alandi )आळंदी नगरपरिषद ( Rajgurunagar) राजगुरू नगर नगरपरिषद आणि त्यांच्या आजूबाजूचे सर्व गाव एकत्र करून एक महानगरपालिका स्थापन केली जाणार आहे, असा अहवाल राज्य शासनाने विभागीय आयुक्त सौरभ यांच्याकडे मागवला आहे आणि त्यांचा अभिप्राय सुद्धा मागवला आहे सर्वप्रथम लवकरच त्यांचा अहवाल शासनाला सादर करते.
महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड 2024: पीडीएफ अर्ज, फायदे
यादी चाकण, देहू, आळंदी, माळुंगे, निघोजे, नानेकरवाडी, कुरोली, खराबवाडी, कडाचीवाडी, चिंबळी, केळगाव, खालुमरे, गहुंजे इत्यादी सर्व गावे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये येण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे या सर्व गावांना मिळून एक नगरपालिका बनवलेली आहे.
Good News लवकरच PMC आणि PCMC जवळ तिसरी महानगर पालिका बनतेय :नविन महानगरपालिकेची गरज का आहे ?
पिंपरी चिंचवड ही पुण्याजवळील उद्योग नगरी असल्याने राज्यभरातून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून खूप सारे कामगार वर्ग या शहरात नोकरीसाठी येत असतात आणि नोकरीसाठी स्थायिक झालेले असतात त्यामुळे या शहराचे झपाट्याने नागरीकरण झालेलं आहे आणि झपाट्याने वाढ झालेली आहे या दृष्टीतून हा वाढलेला ताण पाहून शासनाने पुढील निर्णय किंवा पुढील महानगरपालिका बनवण्याचे ठरवले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिका मध्ये मागील काही दिवसापूर्वीच नवीन 80 गावांचा समावेश झालेला आहे त्यामुळेच एक नवीन महापालिका बनवण्याचा उद्देश शासनाने पुढे ठेवून सौरव राव यांच्याकडे अहवाल मागे गेला आहे.
कारण की ऑलरेडी 80 गावाचा समावेश झाल्यामुळे नवीन हद्द वाढवण्यात आता योग्य होणार नाही अशी शासनाची भूमिका आहे.
यामुळेच आता या तिन्ही नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन गाव आणि छोट्या छोट्या गावांमध्ये सर्वे म्हणजेच एकूण क्षेत्रफळ लोकसंख्या हद्द यांचा सर्वे करणे शासनाने सुरुवात केलेली आहे.
यापुढील माहिती तुम्हाला आमच्या पेजवर नक्कीच मिळत राहील.