पीएम किसान सन्माननिधी : काय सांगता लवकरच PM Kisan Samman Nidhi ची रक्कम वाढणार: कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं स्पष्ट

पीएम किसान सन्माननिधी : योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपये वार्षिक सहाय्याची रक्कम वाढण्याचा असा सध्या कोणताही प्रस्ताव नाही.

पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक रुपये 6000 अर्थसाहाय्य केले जाते त्याची रक्कम सध्या तरी वाढण्याचा असा कोणताही प्रस्ताव नाही असे केंद्र सरकारकडून संसदे संसदेमध्ये स्पष्ट करण्यात आले

पी एम किसान च्या रकमेत वाढ करून त्याचे रक्कम आठ ते बारा हजार करण्याचा निर्णय घेण्यात असल्याची चर्चा होती परंतु आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे

माननीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेत संसदेत या चर्चांना पूर्णविराम दिला तसंच त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांसाठी रक्कम वाढण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं त्यांनी लेखी प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये स्पष्ट केलं

पीएम किसान सन्माननिधी: केव्हा सुरू झाली होती प्रधानमंत्री किसान सन्मान:

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच 2019 मध्ये अर्थसंकल्प दरम्यान प्रधानमंत्री किसान किसान सन्मान निधी ही योजना सुरू झाली होती या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मदत केली जाते.

दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यंदाच्या अर्थसंकल्प संकल्पनांमध्ये ही रक्कम वाढणार असे सर्वत्र बोलले जात होते पण कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी संसदेच्या पटलावर स्पष्ट सांगितले की असा कुठलाही निर्णय विचाराधीन नाही.

पीएम किसान सन्माननिधी: कशी करणार ऑनलाइन प्रक्रिया:

  • पी एम किसान च्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ वेबसाईटला भेट द्या
  • पेजच्या उजव्या साईटला ई केवायसी पर्यावर क्लिक करा
  • तुमचा आधार कार्ड क्रमांक कॅपच्या कोड इंटर करा आणि सर्च करा
  • आधार कार्ड ची लिंक केलेला मोबाईल नंबर टाका
  • ओटीपी मिळाल्यानंतर ओटीपी सुद्धा टाका

पीएम किसान सन्माननिधी: eKYC करण्याची नवीन पद्धत:

शेतकरी आता फेस दाखवून म्हणजे चेहरा दाखवून सुद्धा एक केवायसी करू शकता यासाठी शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन PM Kisan App https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.project.pmkisan&hl=en&gl=US&pli=1 डाऊनलोड करावे लागेल

PM Kisan ॲप डाऊनलोड केल्यानंतर लॉगिन करा लॉगिन केल्यानंतर फेस ऑथेंटीकेशन करून पीएम किसान केवायसी उघडेल

तिकडे सर्व माहिती भरा ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाकून पडताळणी करून घ्या

फेस ऑथेंटीकेशन द्वारे पी एम किसान कीवायसी चे एक नवीन पेज उघडल्यानंतर येथे विचारलेली सर्व माहिती भरा आणि प्रोसीड या बटणावर क्लिक करा

फेस ऑथेंटीकेशन द्वारे पीएम किसान इतिहासचे पेज परत उघडेल येथे स्कॅन फेस या पर्यायावर क्लिक करून तुमचा चेहरा स्कॅन करा चेहरा स्कॅन झाल्यानंतर तुमचा पीएम किसान फेस ऑफ इंडिकेशन केवायसी पूर्ण होईल आणि तसा तुम्हाला त्याचा संदेश मिळेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment